Samsung Galaxy : सॅमसंग लवकरच लॉन्च करत आहे सर्वात स्लिम फोन, किंमतही खूपच कमी…
Samsung Galaxy : जर तुम्ही सॅमसंग प्रेमी असाल तर तुमच्यासाठी ही माहिती महत्वाची आहे. कारण सॅमसंग लवकर बाजारात आपला एक बजेट फोन लॉन्च करणार आहे. कपंनी Samsung Galaxy F55 5G लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. नुकताच शॉपिंग वेबसाईट फ्लिपकार्टवर फोनचा टीझर रिलीज केला गेला आहे. फोनच्या टीझरसोबतच त्याच्या किंमतीबाबतही संकेत देण्यात आले आहेत. बॅनरवर लिहिले आहे … Read more