Samsung Galaxy : धुमाकूळ घालायला येतोय सॅमसंगचा स्वस्तात मस्त फोन, “या” स्मार्टफोन्सना…
Samsung Galaxy : जगातील आघाडीची मोबाईल निर्माता कंपनी सॅमसंग लवकरच भारतीय बाजारपेठेत एक नवीन डिव्हाइस आणत आहे. विशेष बाब म्हणजे हा स्मार्टफोन अतिशय परवडण्याऱ्या दारात येणार आहे.
लॉन्च होणाऱ्या या फोनचे नाव Samsung Galaxy M04 असे असणार…