Samsung Galaxy : सॅमसंगचा फास्ट चार्जिंगवाला नवीन स्मार्टफोन भारतात लवकरच होणार लॉन्च!
Samsung Galaxy : सॅमसंग चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कंपनी लवकरच एक मोठी खुशखबर जाहीर करू शकते. कारण Samsung Galaxy M55 लवकरच भारतात लॉन्च होण्याची शक्यता आहे. या फोनबद्दल अनेक माहिती ऑनलाइन समोर आली आहे, ज्यामध्ये डिझाईन, कलर ऑप्शन्स आणि डिव्हाईसच्या अनेक महत्त्वाच्या वैशिष्ट्यांचा उल्लेख करण्यात आला आहे. टिपस्टर मुकुल शर्मा (@stufflistings) यांनी X वर एका … Read more