Samsung Galaxy S23 लवकरच भारतात होणार लाँच, बघा वैशिष्ट्ये

Samsung Galaxy : लवकरच Samsung Galaxy S23 मालिका भारतात एंट्री करू शकते. या स्मार्टफोनची बऱ्याच दिवसांपासून चर्चा होत आहे आणि आतापर्यंत त्याचे फीचर्सही लीक झाले आहेत. रिपोर्टनुसार, Samsung Galaxy S23 आणि Samsung Galaxy S23 चे लॉन्चिंग काही आठवड्यांमध्ये होऊ शकते. स्मार्टफोनचे डिझाइनही समोर आले आहे. आता Samsung Galaxy S23 ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स वर दिसला … Read more