Samsung Galaxy : सगळ्यांची बोलती बंद करायला सॅमसंग आणत आहे आणखी एक जबरदस्त फोन; पूर्णपणे नवीन असतील फीचर्स…

Samsung Galaxy

Samsung Galaxy : सॅमसंग गॅलेक्सी सीरीजचे फोन लोकांमध्ये खूप लोकप्रिय आहेत. कंपनीने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये Galaxy S23 FE लाँच केला होता आणि आता मिळालेल्या माहितीनुसार कंपनी त्याच्या उत्तराधिकारी फोनवर काम सुरू करत आहे. Galaxy S24 FE व्हॅनिला गॅलेक्सी S23 ची टोन्ड डाउन आवृत्ती असेल. एका प्रसिद्ध वृत्तानुसार, Galaxy S24 FE या वर्षी जून ते ऑगस्ट … Read more