Free Fire गेम पुन्हा लॉंच होणारा का ? कंपनीने सांगितल…
Garena Free Fire game :- या लोकप्रिय गेमवर भारतात बंदी घालण्यात आली आहे. 14 फेब्रुवारी रोजी इतर 53 अॅप्ससह त्यावर बंदी घालण्यात आली होती. बंदीची बातमी येण्यापूर्वीच हे अॅप Google Play Store आणि Apple App Store वरून हटवण्यात आले होते. आता सिंगापूरस्थित गेम डेव्हलपर गारेनाने या परिस्थितीवर एक निवेदन जारी केले आहे, कंपनीने निवेदनात म्हटले … Read more