Garlic Price : लसूण झाला महाग ! किरकोळ बाजारात तब्बल ४०० रूपये भाव
यंदा मान्सूनच्या पावसाने ऐनवेळी दगा दिल्याने इतर पिकांसोबतच लसणाची देखील लागवड कमी प्रमाणात झाली होती. परिणामी उत्पादनाम मोठी तूट आली आहे. त्यातच परत आक्टोबर नोव्हेंबरमध्ये अवकाळीचा फटका बसला. त्यात मोठ्या प्रमाणावर शेतमालाचे नुकसान झाले, यात लसणाचे देखील पीक भुईसपाट झाले होते. त्यामुळे यंदा लसणाचे उत्पादन कमी झाले असून अद्याप नवीन लसूण बाजारात येण्यास दोन महिन्यांचा … Read more