Garuda Purana : ‘या’ लोकांच्या घरी कधीही करू नका जेवण; जाणून घ्या यामागचे कारण
Garuda Purana : हिंदू धर्मात असे अनेक ग्रंथ आणि पुराणे आहेत ज्यांचा संबंध मनुष्याच्या व्यावहारिक जीवनाशी आहे. हा मनुष्याच्या 16 संस्कारांचा एक भाग मानला जातो. गरुड पुराण सुद्धा यातलेच एक आहे. गरुड पुराणात मानवी जीवनाशी संबंधित अनेक गोष्टींची माहिती आहे. माणसाच्या वागण्या-बोलण्यासोबतच माणसाने आयुष्यात काय करावे आणि काय करू नये हे देखील या पुराणात स्पष्ट … Read more