Subsidy On LPG Gas : चांगली बातमी! पुन्हा एलपीजीवर सबसिडी सुरू, खात्यात आले इतके पैसे
Subsidy On LPG Gas : गॅस सिलिंडर धारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पुन्हा एकदा घरगुती गॅस सिलिंडरचे अनुदान (LPG Gas Subsidy) ग्राहकांच्या (LPG Customers) थेट खात्यात जमा होत आहे. एलपीजी गॅस ग्राहकांना प्रति सिलिंडर 72.57 रुपये सबसिडी (Subsidy) दिली जात आहे. पण, ग्राहकांना वेगवेगळी सबसिडी मिळत आहे. त्यामुळे त्यांना किती पटीने अनुदान मिळतंय असा भ्रमनिरास … Read more