ब्रेकिंग ! गॅस सिलेंडरच्या किमतीत पुन्हा मोठी वाढ, महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना दणका, नवीन किंमती चेक करा

Gas Cylinder Price Hike

Gas Cylinder Price Hike : महिन्याच्या पहिल्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना मोठा झटका बसलाय. खरं तर गेल्या काही वर्षांपासून वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनता पार मेटाकुटीला आली आहे. इंधन, खाद्यतेल, डाळी, इत्यादी वस्तूच्या किमती सातत्याने वाढत आहेत. गॅस सिलेंडरच्या किमती देखील खूपच वाढल्या आहेत. खरंतर प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी गॅस सिलेंडरच्या किमती बदलत असतात. सप्टेंबर महिन्यातही गॅस … Read more