Health Tips Marathi : सावधान ! अधिक बटाटा खाणे शरीरासाठी ठरू शकते हानिकारक, जाणून घ्या परिणाम
Health Tips Marathi : भाज्यांचा राजा म्हणून ओळखला जाणारा बटाटा (Potatoes) प्रत्येकाच्या किचनमध्ये (kitchen) असतोच. अनेकांच्या बटाटा हा खूप आवडीचा असतो. मात्र याचे जास्त प्रमाणात आहारात समावेश करणे हे शरीरासाठी हानिकारक (Harmful to the body) ठरू शकते. जर तुम्हाला तंदुरुस्त राहायचे असेल आणि शरीराचे वजन कमी करायचे असेल तर आजच बटाट्याचे सेवन करणे बंद करा. … Read more