LPG Gas Smell : गॅस सिलेंडर चालू केल्यानंतर उग्र वास का येतो? जाणून घ्या त्यामागील शास्त्रीय कारण
LPG Gas Smell : भारत सरकारच्या अनेक योजनांमुळे भारतातील सर्व घरांमध्ये गॅस सिलिंडर पोहोचला आहे. पण गॅस सिलिंडरच्या किमती गगनाला भिडल्याने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. पण गॅस सिलिंडरमुळे महिलांना स्वयंपाक बनवण्यात खूप मदत होत आहे. गॅस सिलिंडरमुळे महिलांचे स्वयंपाक करण्याचे काम हलके झाले आहे. पण गॅस सिलिंडर अनेकदा धोकादायक बनतो. काही ठिकाणी गॅस सिलिंडरचा स्फोट … Read more