Check Online Your Gas Subsidy : तुमच्या खात्यात गॅस सबसिडी येते की नाही ? अशाप्रकारे तपासा

Check Online Your Gas Subsidy : दिवसेंदिवस महागाई वाढतच चालली आहे. अशातच इंधनाच्या किमतीतही (Oil price) वाढ होत आहे. बऱ्याच जणांना त्यांची गॅस सबसिडी (Gas Subsidy) खात्यात येते की नाही हे माहीतच नसते. काही सोप्या पद्धतीने आपली सबसिडी(Subsidy) खात्यात आली की नाही समजते. होम एलपीजी (LPG) सेवा एलपीजी सेवा या पर्यायांमध्ये प्रवेश करण्यासाठी तुम्हाला लॉग … Read more