Esophageal cancer: आंबट ढेकर आणि छातीत जळजळ झाल्यास करू नका दुर्लक्ष, हे असू शकतात या प्राणघातक आजाराचे लक्षण!

Esophageal cancer : कॅन्सरसारखे घातक आजार आजकाल सामान्य झाले आहेत. कर्करोग शरीराच्या कोणत्याही भागात होऊ शकतो. अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला अन्ननलिकेच्या कर्करोगाविषयी सांगणार आहोत. अन्ननलिकेला एसोफॅगस, फूड पाइप (Food pipe) असेही म्हणतात. अन्ननलिका ही आपल्या तोंडाला पोटाशी जोडणारी पाईप आहे. हा कॅन्सर टाळण्यासाठी वेळेवर ओळखणे आवश्यक आहे जेणेकरून या धोकादायक आजाराला सामोरे जावे लागेल. … Read more