गेटवे ऑफ इंडिया ते बेलापूर प्रवासासाठी वॉटर टॅक्सी सेवा सुरू; 40 किलोमीटरच अंतर येणार 24 किलोमीटरवर, ‘इतकं’ लागणार तिकीट, पहा संपूर्ण रूटमॅप
Mumbai News : महाराष्ट्रात सध्या वेगवेगळे रस्ते मार्ग, लोहमार्ग, सागरी पूल, यासारखी कामे जोमात सुरु आहेत. अशातच वेगवेगळे विकास कामांचे लोकार्पण देखील सुरू आहे. रस्ते विकास आणि लोहमार्गाबरोबरच आता जलमार्ग देखील विकसित होत आहेत. दरम्यान आता राजधानी मुंबईतुन आनंदाची बातमी समोर येत आहे. गेटवे ऑफ इंडिया ते बेलापूर दरम्यान वॉटर टॅक्सी सेवा सुरू झाली आहे. … Read more