Upcoming IPO: प्रतीक्षा संपली ! आता होणार बंपर कमाई ; 3 कंपन्या ‘या’ दिवशी सादर करणार त्यांचे IPO

Upcoming IPO:  येणाऱ्या दिवसात तुम्ही देखील शेअर बाजारात किंवा इनिशियल पब्लिक ऑफरिंगमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आम्ही तुम्हाला सांगतो या आठवड्यात अनेक कंपन्यांचे आयपीओ शेअर बाजारात एन्ट्री करणार आहे. या आयपीओमध्ये तुम्ही गुंतणवूक करून मोठी कमाई करू शकतात. चला मग जाणून घेऊया या आठवड्यात कोणत्या कोणत्या कंपन्या आपले … Read more