Salary hike: दिवाळीपूर्वी या सरकारी कर्मचाऱ्यांना मिळाली मोठी भेट, पगारात झाली एवढी टक्के वाढ…..

Salary hike: दिवाळीपूर्वी केंद्रीय अर्थ मंत्रालयाने (Union Ministry of Finance) सार्वजनिक क्षेत्रातील चार सामान्य विमा कंपन्यांच्या (insurance companies) कर्मचाऱ्यांना भेटवस्तू दिल्या आहेत. अर्थ मंत्रालयाने चार सरकारी विमा कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांच्या पगारात (Govt employee salary hike) सुमारे 12 टक्के वाढ करण्यास मंजुरी दिली आहे. कर्मचाऱ्यांना वाढवलेला पगार ऑगस्ट 2017 पासून लागू होणार आहे. 2017 पासून चारही विमा … Read more