RRB Group D Exam 2022 : रेल्वे ग्रुप डी परीक्षा आजपासून सुरु, भरतीविषयी सविस्तर नियम जाणून घ्या
RRB Group D Exam 2022 : जर तुम्ही रेल्वे ग्रुप डी (Railway Group D) भरती (Recruitment) परीक्षेसाठी अर्ज (application) केला असेल आणि उद्यापासून परीक्षा देणार असाल तर ही बातमी नक्की वाचा. पहिल्या टप्प्यात, RRB गट डी भरती परीक्षा 17 ऑगस्ट 2022 ते 25 ऑगस्ट 2022 या कालावधीत चालेल. यानंतर, दुसरा टप्पा 26 ऑगस्ट 2022 ते … Read more