GK Questions Marathi : असा कोणता प्राणी आहे जो पाणी पिताच मरतो?
GK Questions Marathi : स्पर्धा परीक्षांमध्ये परीक्षार्थीला असे प्रश्न विचारले जातात जे पाहताच त्याला घाम फुटतो. स्पर्धा परीक्षेमध्ये असे काही प्रश्न विचारले जातात ज्याची यातत्रे कोणीही सहजासहजी देऊ शकत नाही. त्यासाठी चालू घडामोडी आणि सामान्य ज्ञान अभ्यास असणे गरजेचे आहे. स्पर्धा परीक्षा देत असताना तुम्हाला अनेकदा असे काही प्रश्न विचारले जातात ज्याचे तुम्हालाही उत्तर माहिती … Read more