Business Idea: शेतकरी पुत्रांनो पावसाळ्यात लखपती बनायचंय ना, बुलेटवर फिरायचय ना…! ‘या’ फुलाची शेती करा, लाखों कमवणार
Business Idea: मित्रांनो भारतीय शेती (Farming) ही सर्वस्वी पावसावर आधारित आहे. हे आपणा सर्वांनाच ठाऊक आहे. मित्रांनो यामुळे भारतातील पावसाळा शेतकऱ्यांसाठी (Farmer) आनंदाची भेट घेऊन येतो असे नेहमीचं बोलले जाते. खरं पाहता आपल्या देशातील बहुतेक शेतकरी या पावसाळ्यात म्हणजे खरीप हंगामात (Kharif Season) नगदी पिके (Cash Crop) लागवड करतात, ज्यात फळे, भाजीपाला आणि तृणधान्ये या … Read more