PM Kisan Scheme : शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी….! 12 व्या हप्त्यापूर्वी सरकारने पीएम किसान योजनेत केला मोठा बदल, जाणून घ्या

solapur news

PM Kisan Scheme : मोदी सरकार (Modi Government) शेतकऱ्यांसाठी (Farmer) पीएम किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Samman Nidhi Yojana) राबवत आहे. या योजनेअंतर्गत देशातील लाखो शेतकरी फायदा घेत आहेत. आतापर्यंत पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या 11 हफ्ते शेतकऱ्यांना मिळाले आहेत. योजनेत मोठा बदल शेतकऱ्यांना १२व्या हप्त्याचे पैसे देण्यापूर्वी सरकारने या योजनेत मोठा बदल (Big … Read more