PM Kisan : शेतकऱ्यांमध्ये जल्लोष! आता १२व्या हप्त्याची रक्कम होणार ४ हजार रुपये, वाचा सरकारची सविस्तर घोषणा
PM Kisan : भारत सरकार (Government of India) गरीब शेतकऱ्यांसाठी (farmers) पीएम किसान योजना (PM Kisan Yojana) राबवत आहे. या योजनेअंतर्गत देशातील लाखो शेतकरी फायदा घेत आहेत. आता या योजनेशी संबंधित लोकांसाठी सरकार आता आणखी तिजोरी उघडणार आहे. सरकार आता 12 वा हप्ता (12th week) येण्याआधीच ही रक्कम वाढवणार आहे, ज्यामुळे लोकांना मोठ्या प्रमाणात फायदा … Read more