Banking Tips: जर तुम्ही अद्याप आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केलेले नसेल, तर ताबडतोब करा हे काम! अन्यथा उद्भवू शकते ही समस्या…..
Banking Tips: आजच्या काळात तुम्ही कोणतेही काम करायला गेलात तर जवळपास प्रत्येक ठिकाणी तुम्हाला एक कागदपत्र नक्कीच लागेल आणि हे कागदपत्र दुसरे तिसरे कोणी नसून तुमचे आधार कार्ड (aadhar card) आहे. शासकीय योजनांचा लाभ घेणे, सिमकार्ड घेणे (getting a sim card), शिधापत्रिका बनवणे इ. अशा इतर अनेक कामांसाठी तुमच्यासाठी आधार असणे अत्यंत आवश्यक आहे. भारतातील … Read more