Geyser-heater : हिवाळ्यात बिनधास्त वापरा गीझर-हीटर, तरीही वीजबिल येईल कमी
Geyser-heater : पावसाळा संपून आता हिवाळा सुरु झाला आहे. अनेकजण कडाक्याच्या थंडीपासून वाचण्यासाठी वेगवेगळे उपाय करत आहेत. अशातच अनेक घरांमध्ये गीझर आणि हीटरचा वापर करतात. तर काही घरांमध्ये जास्त येणाऱ्या वीजबिलामुळे गीझर-हीटरचा वापर टाळला जातो. परंतु, आता तुम्ही बिनधास्त गीझर-हीटर वापरू शकता. तुम्हाला वीजबिलही कमी येईल. त्याच्या मदतीने, अनेक घरगुती उपकरणे वापरली जाऊ शकतात जर … Read more