श्रीगोंदा : राहुल जगताप म्हणतात शरद पवार साहेबांनी विधानसभेसाठी कामाला लावलंय, अन शेलार म्हणतात जनतेने मला तिकीट दिलंय; कोणाला मिळणार तिकीट ?

Shrigonda News

Shrigonda News : पुन्हा एकदा निवडणुकीचे रण सजणार आहे. लवकरच विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू होणार आहे. या रणसंग्रामाच्या पार्श्वभूमीवर सध्या महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पूर्णपणे तापलेले आहे. राजकीय नेत्यांनी आत्तापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली आहे. महा विकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांकडून आगामी विधानसभा निवडणुकांसाठी जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. 12 विधानसभा मतदारसंघ असणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यातही अशीच … Read more