Ghat In Maharashtra : पृथ्वीवरील स्वर्ग आहेत महाराष्ट्रातील ‘हे’ घाट,वाचाल यांच्या सौंदर्याची महती तर व्हाल अवाक
Ghat In Maharashtra :- महाराष्ट्र भूमीला निसर्गाने वरद हस्ताने दिले असून अनेक नैसर्गिक संपदा महाराष्ट्राला लाभलेली आहे. यामध्ये वृक्षसंपदा असो की डोंगरदऱ्या, या ठिकाणी असलेले नैसर्गिक सौंदर्य, खळाळणाऱ्या नद्या, अवखळपणे वाहणारे धबधबे सगळे कसे आतुलनीय असे महाराष्ट्रात बघायला मिळते. त्यातल्या त्यात महाराष्ट्राला अनेक डोंगर रांगा लाभले असून त्यामधून अनेक घाट रस्ते आणि घाट परिसर हा … Read more