King Cobra Snake: तुम्हाला माहित आहेत का किंग कोब्रा सापाच्या ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी! वाचाल तर बसेल झटका

king cobra snake

King Cobra Snake:- जागतिक पातळीवर विचार केला तर सापांच्या अनेक प्रकारच्या जाती असून यामध्ये काही जाती विषारी आहेत तर बहुसंख्य जाती या बिनविषारी आहेत. तसेच भारतामध्ये देखील सापांच्या विविध प्रकारच्या जाती असून यामध्ये चार ते सहा जाती या अतिविषारी आहेत. यामध्ये प्रामुख्याने किंग कोब्रा,घोणस, फुरसे आणि मन्यार या जाती अतिविषारी वर्गामध्ये येतात. यातील जर आपण … Read more

Maniyar Snake Species: मण्यार जातीच्या सापाचे विष आहे नागाच्या विषापेक्षा 15 पटीने जहाल! वाचा या सापाची माहिती

maniyaar snake

Maniyar Snake Species:- साप हा सरपटणारा प्राणी असून सापाला कुठल्याही प्रकारचे हात किंवा पाय नसतात. उत्क्रांतीमध्ये त्यांचे हात व पाय हे केवळ सांगाड्यावरील भाग म्हणून राहिले आहेत. त्यामुळेच ते जमिनीवर नागमोडी आकाराने सरपटतात. जगाच्या पाठीवर अनेक सापांच्या प्रजाती असून त्यातील बहुसंख्य या बिनविषारी आहेत तर काही बोटावर मोजण्याइतक्या विषारी आहेत. प्रत्येक सापाच्या प्रजातीचे त्यांचे त्यांचे … Read more

Poisonous Snake: हिवाळ्यामध्ये ‘या’ अतिविषारी सापापासून घ्या काळजी! या कालावधीत आढळतो मानवी वस्तीत, वाचा माहिती

ghonas snake

Poisonous Snake:- भारतामध्ये अनेक प्रकारच्या सापांच्या प्रजाती मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. प्रत्येक प्रजातीचे शारीरिक रचनेपासून तर इतर गुणधर्मांमध्ये अनेक वैविध्यपूर्ण अशी वैशिष्ट्ये आहेत. या प्रजातींमध्ये बहुसंख्य प्रजाती या बिनविषारी वर्गात मोडतात तर काही बोटावर मोजण्या इतक्या सापांच्या प्रजाती या विषारी आहेत. त्यातल्या त्यात काही प्रजाती या अतीविषारी असून यामध्ये प्रामुख्याने नाग, घोणस तसेच फुरसे आणि … Read more

Snakes Facts In Marathi : साप दूध पितात का ? त्याच्या जोडीदाराला मारले तर तो मागे येतो का ? त्यांना ऐकू येत का ? वाचा सापाबद्दल माहित नसलेल्या ९ गोष्टी

snake important fact

Snake Information:- साप म्हटले म्हणजे आपल्या अंगावर भीतीने काटे म्हणजेच रोमांच उभे राहतात. नुसता साप पाहिला तरी व्यक्ती पळायला लागते. म्हणजेच सापाची भीती मानवाच्या मनामध्ये इतकी ठासून भरलेली असते की भारतामध्ये साप चावल्यानंतर त्याच्या विषामुळे जितके मृत्यू होत नाही तेवढे नुसत्या भीतीने मृत्यू होतात असे म्हटले जाते. तसेच सापाच्या बाबतीत विचार केला तर अनेक बाबतीत … Read more

Snake Bite: साप चावल्यानंतर काय करू नये? शास्त्रीय प्रथमोपचार कोणते करावेत? विषारी साप कसा ओळखावा? वाचा ए टू झेड माहिती

snake bite first aid

Snake Bite:- भारतामध्ये सापांचे अनेक प्रकार आहेत व त्यातील खूप कमी प्रकार हे विषारी आहेत. आपल्याला माहित आहे की साप चावल्याने त्याच्या विषामुळे जेवढे व्यक्ती मरत नाहीत तेवढे साप चावल्याच्या भीतीने मृत्यू होतात. यामध्ये लक्षात ठेवण्यासारखी बाब म्हणजे प्रत्येक साप हा विषारी नसतो. परंतु साप चावल्यानंतर त्याचा उपचार हा खूप जोखमीचा असतो व विषारीपणाची खात्री … Read more

Ghonas Snake: थंडीच्या कालावधीमध्ये घोणस प्रजातीच्या सापापासून सावध राहा! हा काळ असतो या सापाचा मिलनकाळ

ghonas snake

Ghonas Snake:- भारतामध्ये सापाच्या अनेक प्रजाती आहेत हे आपल्याला माहिती आहे. त्यातील घोणस, इंडियन कोब्रा तसेच मन्यार यासारख्या जाती अति विषारी म्हणून ओळखले जाते. प्रत्येक सापाच्या प्रजातीचे वेगवेगळे वैशिष्ट्ये असून त्या पद्धतीने त्यांचा वावर असतो. उदाहरणच घ्यायचे झाले तर मन्यार हा विषारी साप निशाचर म्हणून ओळखला जातो. म्हणजेच हा साप रात्रीच्या वेळी जास्त करून बाहेर … Read more

तुम्हाला माहिती आहे का? साप माणसाला का आणि केव्हा चावतो? जाणून घ्या संपूर्ण माहिती

snake bite

भारतामध्ये दरवर्षी सर्पदंशाच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसून येते व याचे प्रमाण प्रामुख्याने ग्रामीण भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर दिसून येते. काही हजारो किंवा लाखो लोकांना दरवर्षी सर्पदंशाने जीव गमवावा लागतो. जास्त करून पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सर्पदंशाच्या घटना जास्त प्रमाणात दिसून येतात. सापांविषयी जर आपण माहिती घेतली तर सापांच्या जेवढ्या प्रजाती आहेत त्यापैकी खूप बोटावर मोजण्या इतक्या … Read more

Snake Species: नागापेक्षा पंधरा पटीने विषारी असते ‘या’ सापाचे विष! व्यक्तीला चावतो तरी समजत नाही, वाचा माहिती

manyaar snake

Snake Species:- संपूर्ण जगाचा विचार केला तर सापांच्या सुमारे अडीच हजार जाती आहेत व विशेष म्हणजे या अडीच हजार जातींपैकी 340 जाती भारतामध्ये आढळून येतात. त्यातल्या त्यात या 340 जातींपैकी 69 जाती या विषारी आहेत. हा झाला एकूण जगाचा आणि भारताचा आकडा. परंतु महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्र मध्ये 52 सापांच्या जाती असून त्यातील बारा … Read more