Cauliflower vegetable : तुम्हीही फ्लॉवरची भाजी खाता का? जाणून घ्या काय याचे परिणाम

Cauliflower vegetable : फुलकोबी ही एक भाजी आहे जी भारतात जास्त प्रमाणात खाल्ली जाते. मात्र GIMS हॉस्पिटल (GIMS Hospital) , ग्रेटर नोएडा (Greater Noida) येथे कार्यरत असलेल्या प्रसिद्ध आहारतज्ञ डॉ. आयुषी यादव (Dr. Ayushi Yadav) यांनी सांगितले की, आपण कोबी जास्त प्रमाणात का खाऊ नये. फुलकोबीचे जास्त सेवन हानिकारक (Harmful) का आहे? फुलकोबी दिसायला जितकी … Read more