मराठमोळ्या शेतकऱ्याचे अद्रक सातासमुद्रापार ! बळीराजाचे 200 क्विंटल अद्रक दुबईत विक्री ; मिळाला अधिक दर
Successful Farmer : महाराष्ट्रातील शेतकरी बांधव विपरीत परिस्थितीचा सामना करत शेतीमध्ये नावीन्यपूर्ण अशी कामगिरी करत आहेत. राज्यातील शेतकरी नाविन्यपूर्ण प्रयोगाच्या माध्यमातून आपली एक वेगळी ओळख निर्माण करत आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातुन देखील असच एक उत्तम उदाहरण समोर येत आहे. जिल्ह्यातील खुलताबाद शहर परिसरातील प्रयोगशील शेतकरी लक्ष्मण काळे यांनी उत्पादित केलेले अद्रक थेट सातासमुद्रापार दुबईमध्ये विक्रीसाठी पाठवण्यात … Read more