हा आहे साहिवाल आणि गीर गाईंचा सर्वात मोठा हायटेक डेअरी फार्म! वाचा या ठिकाणचे तंत्रज्ञान आणि सोयी सुविधा

mittal happy cow farm

डेअरी फार्मिंग हा व्यवसाय आता मोठ्या प्रमाणावर केला जात असून नुसता शेतीला जोडधंदा म्हणून न करता आता खूप मोठ्या स्वरूपात व्यावसायिक दृष्टिकोनातून केला जात असलेला व्यवसाय आहे. तसेच यामध्ये आता अनेक प्रकारच्या अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि यंत्रांचा समावेश झाल्यामुळे डेअरी फार्मिंग व्यवसायाला खूप चांगले दिवस आलेले आहेत. तसेच दुधाला आणि दुग्धजन्य पदार्थांना असलेली बाजारपेठेतील मागणी देखील … Read more

Animal Husbandry : गीर गाय शेतकऱ्यांसाठी ठरणार वरदान; गीर गायीचे संगोपन मिळवून देईल लाखोंचे उत्पन्न

Krushi news : भारतात मोठ्या प्रमाणात पशुपालन व्यवसाय (Animal Husbandry) केला जातो. पशुपालनात सर्वाधिक गाईंचे पालन (Cow Rearing) आपल्या देशात केले जाते. पशुपालन मुख्यतः दूध उत्पादनासाठी पशुपालक शेतकरी बांधव करत असतात. पशुपालन व्यवसायातुन शेतकरी बांधवांना चांगला बक्कळ नफा देखील मिळत आहे. आपल्या राज्यात (Maharashtra Farmer) मोठ्या प्रमाणात गाईंचे पालन पशुपालक शेतकरी (Livestock Farmer) करीत आहेत. … Read more

Cow Rearing: गाईच्या ‘या’ देशी जातींचे पालन पशुपालक शेतकऱ्यांसाठी ठरणार वरदान; 50 लिटरपर्यंत दुध उत्पादन क्षमता

अहमदनगर Live24 टीम, 12 एप्रिल 2022 Cow Rearing:- भारत एक कृषिप्रधान देश आहे आपल्या देशाची निम्म्याहून अधिक जनसंख्या कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे. देशातील शेतकरी बांधव गेल्या अनेक वर्षांपासून शेती समवेतच शेती पूरक व्यवसाय म्हणून पशुपालन (Animal Husbandry) करत आहेत. फक्त शेती क्षेत्रावर (Agriculture) आर्थिक प्रगती साधणे अशक्य असल्याने शेतकरी बांधव पशुपालन व्यवसायाची जोड देत आहेत. … Read more