सभासदांनो घाबरु नका ! शहर सहकारी बँकेचे कुठलेही आर्थिक नुकसान नाही बँक भक्कम स्थितीत उभी

Ahmednagar News

Ahmednagar News:अहमदनगर शहर सहकारी बँकेच्या खातेदार, ठेवीदार, कर्जदार व तमाम सभासद बंधूनो, आपण सध्या चालू असलेल्या वर्तमानपत्रातील बातम्यांमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीला अजिबात घाबरुन जाऊ नका किंवा गोंधळून जाऊ नका, कोणीही आपणास खोटे-नाटे बँकेबद्दल सांगण्याचा प्रयत्न करीत असेल तर आपण शांतपणे विचार करा की, सध्या घडलेल्या सोनेतारण प्रकरणात झालेल्या अफरातफरी या पोलिसांच्या सहकार्याने व बँक वरिष्ठ … Read more