GK General Knowledge : पृथ्वीवरील सर्वात पहिला सजीव कोण होता ?
GK General Knowledge : जगाची उत्पत्ती कुठून झाली इथपासून या पृथ्वीवरील सर्वात पहिला सजीव कोण होता इथपर्यंतची अनेक निरीक्षणे, अनेक अभ्यास आतापर्यंत केले गेले. जगभरातील वैज्ञानिकांनी, संशोधकांनी आणि अभ्यासकांनी आपापल्या परीने या संशोधनामध्ये योगदान दिले आहे. अनेक वर्षांची मेहनत, चिकाटी आणि सातत्यपूर्ण अध्ययनातून पृथ्वीवरील जीवसृष्टीबाबत अनेक गोष्टी आजवर आपल्याला ज्ञात झाल्या आहेत. याच दिशेने आणखी … Read more