Health Tips Marathi : थायरॉईड झाल्यावर दिसू शकतात ही 7 लक्षणे; दुर्लक्ष करू नका होईल नुकसान

Health Tips Marathi : आजकाल थायरॉईड ची (Thyroid) समस्या अनेकांना होऊ लागली आहे. त्यामुळे घसा दुखणे (Sore throat), घशामध्ये टोचणे अशा अनेक तक्रारी डॉक्टरांकडे येऊ लागल्या आहेत. खाण्याच्या चुकीच्या सवयी आणि चुकीची जीवनपद्धती यामुळे आरोग्याच्या समस्या वाढण्यास सुरुवात झाली आहे.  थायरॉईड ही एक ग्रंथी (gland) आहे जी मानेच्या पुढील भागात असते. हे चयापचय नियंत्रित करते, … Read more