Hyundai Verna 2023 : भारतात तयार झालेली सर्वात सुरक्षित कार, NCAP कडून मिळाले 5 स्टार सेफ्टी रेटिंग !
Hyundai Verna 2023 : सध्या आपण भरतील सर्वात सुरक्षित कारबद्दल बोललो तर ह्युंदाई व्हर्नाचे नाव प्रथम क्रमांकावर येते, कारण या कारला क्रॅश टेस्टमध्ये 5-स्टार सेफ्टी रेटिंग मिळाले आहेत. सेफ्टी आणि सिक्युरिटीमध्ये या गाडीचा दर्जा अव्वल आहे. भारतात बनवलेली ही ह्युंदाई व्हर्ना पोलादासारखी मजबूत आहे. Hyundai Verna ने ग्लोबल NCAP कडून 5 स्टार सेफ्टी रेटिंग मिळवले … Read more