Tata Safari आणि Harrier झाली लॉन्च ! किंमत सुरु होतेय अवघ्या पंधरा लाखांपासून…
टाटा मोटर्सने आपली टाटा सफारी आणि हॅरियर फेसलिफ्ट ह्या दोन्ही कार्स आज भारतात लॉन्च केल्या आहेत. कंपनीने या दोन्ही एसयूव्ही नवीन लूक आणि प्रीमियम केबिनसह लॉन्च केल्या आहेत. या दोन्ही वाहनांना ग्लोबल NCAP क्रॅश चाचणीमध्ये 5-स्टार रेटिंग मिळाले आहे. कंपनी या दोन्ही वाहनांना पेट्रोल व्हर्जनमध्येही लॉन्च करेल अशी शक्यता होती. मात्र, सध्या दोन्ही वाहनांमध्ये फक्त … Read more