Ranjitsinh Disley : डिसले गुरुजी अमेरिकेला जाऊन आले पण अहवाल दिला नाही, आता पुन्हा वाद पेटणार?
Ranjitsinh Disley : अनेक वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असलेले ग्लोबल टीचर अवॉर्ड विजेते रणजितसिंह डिसले हे अमेरिकेत जाऊन परत आले आहेत. ते अमेरिकेत जाण्याआधी बराच गोंधळ झाला होता. आता ते सोलापूर जिल्हा परिषद शाळेत ड्युटीवर रुजू झाले आहेत. असे असताना डिसले गुरुजींनी अमेरिकेत जाऊन आल्यापासून कोणताही अहवाल दिला नाही. मात्र, ते ड्युटीवर हजर आहेत. दरम्यान, अमेरिकेत … Read more