गुंतवणूकदारांसाठी ‘हा’ स्टॉक ठरला कुबेर का खजाना ! फक्त 6 महिन्यात 2 लाखाचे बनवलेत 30 लाख, पहा….
Share Market : शेअर बाजार हे जोखीम पूर्ण क्षेत्र आहे. मात्र यामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या ही दिवसागणिक वाढत आहे. कारण की, शेअर बाजारातील काही स्टॉक गुंतवणूकदारांना अल्पावधीतच जोरदार परतावा देत आहेत. दरम्यान शेअर बाजारातून गुंतवणूकदारांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. गेल्या सहा महिन्याच्या कालावधीत एका स्टॉकने गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. विशेष म्हणजे हा स्टॉक … Read more