Jeep Meridian vs MG Motors कोणते वाहन आहे बेस्ट? जाणून घ्या सविस्तर
MG Motors : दिग्गज ऑटोमेकर MG Motors ने आपली Gloster SUV अपडेट केली आहे आणि ती भारतीय बाजारात लॉन्च केली आहे. नवीन फीचर म्हणून ADAS चा यात समावेश करण्यात आला आहे. अलीकडेच जीपने आपली मेरिडियन एसयूव्ही देखील भारतात लॉन्च केली आहे. त्यांच्या किंमती एकमेकांच्या अगदी जवळ असल्याने, लोकांचा असा विश्वास आहे की ते एकमेकांना जबरदस्त … Read more