MG Motor: मार्केटमध्ये होणार धमाका ; लवकरच लाँच होणार एमजी मिनी कार, जाणून घ्या सर्वकाही एका क्लीकवर
MG Motor: GM च्या इलेक्ट्रिक मोबिलिटी आर्म वुलिंगने (GM’s electric mobility arm Wuling) या वर्षी जूनमध्ये इंडोनेशियामध्ये (Indonesia) एअर EV मायक्रो-इलेक्ट्रिक कारची (Air EV micro-electric car) घोषणा केली होती, जी आता देशात लॉन्च झाली आहे. Wuling-अधिकृत ब्रँड MG Motor या कारला रिबॅज करून भारतात (India) लॉन्च करण्याची योजना आखत आहे. गुजरातमधील (Gujarat) रोड टेस्टिंगदरम्यान एमजीची … Read more