Gmail Alert : Gmail वापरकर्ते व्हा सावधान! आपले अकाऊंट पुढील महिन्यात होऊ शकते बंद..
Gmail Alert : गुगलचे जीमेल सेवा ही मोठ्या प्रमाणात वापरली जाणारी आहे. मात्र या जीमेल युजर्ससाठी एक मोठी बातमी असून, कंपनी पुढील महिन्यात लाखो जीमेल अकाउंट बंद करू शकते. एका विशेष प्रोसेसद्वारे गुगलने लाखो जीमेल अकाउंट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तर जाणून घ्या तुमचे अकाउंट या लिस्ट मध्ये तर येत नाही ना. गुगलने लाखो … Read more