Gmail Features: ‘हे’ आहे जीमेलचे खास फीचर्स ;ज्यामुळे तुमचे काम होणार सोपे; पटकन करा चेक
Gmail Features: जीमेल (Gmail) हे डिजिटल जगतातील (digital world) एक प्रसिद्ध नाव आहे. बहुतेक स्मार्टफोन (smartphone) वापरकर्त्यांचे Gmail वर खाते आहे. शाळा (school) , कॉलेज (college) ते ऑफिसपर्यंतच्या (office) कामासाठी हे अत्यंत महत्त्वाचे व्यासपीठ (platform) आहे. तुम्हीही जीमेल वापरत असाल, तर त्यातील ही अतिशय महत्त्वाची आणि बेस्ट फीचर्स जाणून घेणे महत्त्वाचे आहे. या फीचर्सच्या मदतीने … Read more