Scams Alert : वापरकर्त्यांनो सावधान! तुमची ईमेलवरील एक चूक अन् मिनिटात होईल बँक खाते रिकामे, कसे ते जाणून घ्या
Scams Alert : प्रत्येकजण Gmail वापरत असतो. वापरकर्त्यांना अनेक प्रकारची नोटिफिकेशन्स या ठिकाणी येत असतात. मात्र सध्या याच Gmail मुळे वापरकर्त्यांना खूप मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. याचे कारणही अगदी तसेच आहे. फसणूकीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढले आहे. फसवणूक करणारे ग्राहकांना टार्गेट करून Gmail च्या लाखो रुपयांचा गंडा घालत आहेत. त्यामुळे तुम्ही सतर्क राहणे … Read more