Goat Rearing Tips : तज्ञांचा मोलाचा सल्ला ! ‘या’ गोष्टींची काळजी घेतली तर शेळ्यांचे दूध उत्पादन वाढेल, होणार लाखोंची कमाई
Goat Rearing Tips : संपूर्ण जगात शेळी पालन (Goat Farming) केले जाते. आपल्या भारतात शेळी पालन सर्वाधिक केले जाते. देशातील अल्पभूधारक शेतकरी बांधव (Farmer) शेळीपालन हा शेतीपूरक व्यवसाय मोठ्या प्रमाणात करत आहेत. जगात उत्पादित होणाऱ्या एकूण शेळीच्या दुधात (Goat Milk) मोठा वाटा आपल्या भारत देशाचा आहे. भारत प्रमुख शेळी दूध उत्पादक देश आहे. जगात शेळीच्या … Read more