मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; ‘या’ बहुचर्चित उड्डाणपूलाच्या उद्घाटनाचा मुहूर्त हुकला, आता ‘या’ महिन्यानंतर सुरु होणार, पहा….

Mumbai Gokhale Bridge Inauguration

Mumbai Gokhale Bridge Inauguration : मुंबईकरांसाठी एक मोठी महत्त्वाची आणि कामाची बातमी समोर येत आहे. शहरात आणि उपनगरात दिवसेंदिवस वाहतूक कोंडी वाढत आहे. यामुळे रस्ते सुधारण्याची कामे महापालिकेच्या माध्यमातून हाती घेण्यात आली आहेत. यासोबतच महापालिकेकडून शहरातील धोकादायक पुलांची दुरुस्ती करण्याचे काम तसेच पुनर्बांधणीचे काम हाती घेण्यात आले आहे. नागरिकांचा जीव धोकादायक पुलांमुळे धोक्यात येऊ नये … Read more