Gokhale Education Society Bharti : नाशिकच्या गोखले एज्युकेशन सोसायटीत शिक्षण पदाच्या जागांसाठी भरती सुरु, फक्त द्या मुलाखत…
Gokhale Education Society : नाशिक मधील प्रसिद्ध गोखले एज्युकेशन सोसायटी अंतर्गत सध्या विविध पदांसाठी भरती निघाली असून, यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. जर तुम्ही सुद्धा सध्या नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी ही संधी फक्त उत्तमच नाही तर खूप चांगली आहे. वरील भरती अंतर्गत “टीचिंग स्टाफ, नॉन टीचिंग स्टाफ” पदांच्या एकूण 105 रिक्त जागा भरण्यासाठी … Read more