Gokhale Education Society : नाशिक मधील प्रसिद्ध गोखले एज्युकेशन सोसायटी अंतर्गत सध्या विविध पदांसाठी भरती निघाली असून, यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. जर तुम्ही सुद्धा सध्या नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी ही संधी फक्त उत्तमच नाही तर खूप चांगली आहे.
वरील भरती अंतर्गत “टीचिंग स्टाफ, नॉन टीचिंग स्टाफ” पदांच्या एकूण 105 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता 12, 13 आणि 15, 16 एप्रिल 2024 रोजी अर्जासह हजर राहावे.
शैक्षणिक पात्रता
यासाठी विशिष्ट शैक्षणिक पात्रता आवश्यक असेल, मुलाखतीस येण्यापूर्वी उमेदवारांनी भरती सूचना कळजीपूर्वक वाचावी.
अर्ज शुल्क
या भरतीसाठी अर्ज शुल्क 200/- रुपये इतके आहे.
निवड प्रक्रिया
वरील पदांसाठी उमेदवारांची निवड ही मुलाखतीद्वारे होणार आहे.
मुलाखतीचा पत्ता
मुलाखतीसाठी उमेदवारांनी सर डॉ. एम.एस. गोसावी इन्स्टिट्यूट फॉर आंत्रप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट, प्रि. टी. ए. कुलकर्णी विद्यानगर, नाशिक-५ या पत्त्यावर अर्जासह हजार रहायचे आहे.
मुलाखतीची तारीख
या भरतीसाठी मुलाखतीची तारीख 12, 13 आणि 15, 16 एप्रिल 2024 अशी आहे.
अधिकृत वेबसाईट
भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://gesociety.in/ ला भेट द्या.
निवड प्रक्रिया
-उमेद्वारांकरिता मुलाखतीचे आयोजन करण्यात आले असून, इच्छुकांनी वर दिलेल्या पत्त्यावर अर्जासह व आवश्यक कागदपत्रांसह हजर राहायचे आहे.
-मुलाखतीची तारीख 12, 13 आणि 15, 16 एप्रिल 2024 असून, उमेदवारांनी कार्यालयीन वेळेत त्यासाठी हजर रहावे.
-मुलाखती येण्यापूर्वी उमेदवारांनी भरती जाहिरात काळजापूर्वक वाचावी.