Gold Silver Price : आता 10 ग्रॅम सोने खरेदी करा 30,395 रुपयांना, जाणून घ्या आजचा दर

Gold Silver Price : सोने-चांदीच्या दरात (Gold Silver Rate) कमालीची वाढ पाहायला मिळत आहे. किलोमागे चांदीचा भाव (Silver Rate) हा 561 रुपयांनी वाढला आहे. 10 ग्रॅम सोन्याचा भाव (Gold Rate) आज 51,958 रुपयांवर उघडला आहे. त्यामुळे सोने-चांदी खरेदीदारांना (Gold and silver buyers) मोठा झटका बसला आहे. ही आहे 24 कॅरेट सोन्याची किंमत आज 24 कॅरेट … Read more