Gold Price Today: सोन्याने पुन्हा दाखवली चमक ! ‘इतक्या’ रुपयांनी सोना महाग ; जाणून घ्या नवीन दर
Gold Price Today: सोमवारी दिल्ली सराफा बाजार सोन्याच्या दरात 10 ग्रॅम सोने 231 रुपयांनी महागले. किमतीत वाढ झाल्यामुळे सोन्याचा ताज्या भाव 54652 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. त्याचप्रमाणे चांदीच्या दरातही वाढ दिसून आली. चांदी 784 रुपयांनी महागली असून, 68255 रुपयांवर पोहोचली आहे. एचडीएफसी सिक्युरिटीजने सराफा बाजाराबाबत ही माहिती दिली. एफओएमसीच्या निर्णयामुळे सोने चमकले आंतरराष्ट्रीय … Read more