Alert : चुकूनही ‘या’ दिवशी खरेदी करू नका सोने! नाहीतर आयुष्यभर बसावे लागेल रडत, जाणून घ्या यामागचं कारण

Alert : शुभ वेळी करण्यात आलेल्या कामाचे नेहमी चांगले फळ मिळते. ज्योतिषशास्त्रात कोणत्या दिवशी काय खरेदी करावे? आणि काय खरेदी करू नये हे सांगितलं आहे. तसेच कोणत्या दिवशी काय खरेदी केल्याने कोणते फायदे होतात हेदेखील सांगितले आहे. अनेकजण सणासुदीला सोन्याची खरेदी करत असतात. जर तुम्हीही सोने खरेदी करणार असाल तर जरा थांबा. तुम्ही चुकीच्या वेळी … Read more