Gold-Silver Rate Today: सोने-चांदीच्या दरात रेकॉर्डब्रेक उच्चांकी वाढ! येणाऱ्या दिवसात कसे राहतील सोन्या-चांदीचे भाव? वाचा आजचे दर
Gold-Silver Rate Today:- दोन दिवसावर दसरा येऊन ठेपला असून काही दिवसांनी दिवाळी सारखा महत्त्वाचा सण येऊ घातला आहे. या सणासुदीच्या दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावर सोने-चांदीचे दागिने खरेदी करण्याकडे लोकांचा कल असतो. परंतु सध्या जर सोन्या चांदीच्या दरांचा विचार केला तर गेल्या चार दिवसांमध्ये सोन्याच्या दरामध्ये साधारणपणे 1800 रुपयांची वाढ झाल्याचे दिसून येत आहे व चांदीने देखील … Read more